/usr/share/ubiquity-slideshow/slides/loc.mr/pim.html is in ubiquity-slideshow-kubuntu 58.2.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 |
तुमचे संपर्क, नियोजित तारखा आणि विरोप व्यवस्थापित करा

Kontact ही सर्व वैशिष्ट्य संपन्न अशी वैयक्तिक माहिती व्यवस्थापन
प्रणाली आहे जी कुबुंटू सोबत येते. त्यामधे ई-मेल, दिनदर्शिका, पत्ते वही(
ऍड्रेस बुक) आणि इतर अशी विविध ऍप्लिकेशन्स असतात.

KMail द्वारे याहू, जीमेल इत्यादी सामुदायिक सुविधांकडून विरोप पाठवा!

KOrganizer ने तुमच्या दैनंदिन अनुसूचिची आखणी करा.

तुमचे संपर्क KAddressBook वापरून संयोजित करा. आता तुम्ही तुमचे
संपर्क कोणत्याही प्रचलित ऍडेस बुक शी आयात निर्यात करु शकता तसेच कोणत्याही
ग्रुपवेअर सेवेशी जुळवून घेउ शकता.

Kontact हे तुमच्यासाठी अतिशय सुयोग्य असे वैयक्तिक माहिती व्यवस्थापन
एकीकरण आहे !!